Current Affairs Questions and Answers 22 November 2024

 Q१) कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी हरेकृष्ण महताब यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे?


(A) ओडिसा


(B) राजस्थान


(C) बिहार


(D) झारखंड


Ans-(A) ओडिसा


(Q२) स्वातंत्र सेनानी व ओडिसाचे माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांच्या कितव्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे?


(A) १२०


(B) १३०


(C) १२५


(D) १४०


Ans-(C) १२५


(Q३) स्वातंत्र सेनानी व ओडिसाचे माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?


(A) नरेंद्र मोदी


(B) द्रौपदी मुर्मु


(C) राजनाथ सिंह


(D) रामनाथ कोविंद


Ans-(B) द्रौपदी मुर्मु


(Q४) गयाना देशाच्या द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?


(A) द्रौपदी मुर्मु


(B) धनंजय चंद्रचूड


(C) एस. जयशंकर


(D) नरेंद मोदी


Ans-(D) नरेंद मोदी


(Q५) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?


(A) इराक


(B) तुर्की


(C) गयाना


(D) फ्रान्स


Ans-(C) गयाना


(Q६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची संख्या किती झाली आहे?


(A) २०


(B) १९


(C) १८


(D) १७


Ans-(B) १९


(Q७) ISRO च्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे?


(A) ऑस्ट्रेलिया


(B) चीन


(C) अमेरिका


(D) सिंगापुर


Ans-(A) ऑस्ट्रेलिया


(Q८) आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात जागतिक सहकार संमेलन होत आहे?


(A) १२५


(B) १३५


(C) १४०


(D) १३०


Ans-(D) १३०


(Q९) जागतिक सहकार संमेलन २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान कोठे आयोजित करण्यात आले आहे?


(A) दुबई


(B) नवी दिल्ली


(C) पॅरिस


(D) न्यूयॉर्क


Ans-(B) नवी दिल्ली


(Q१०) पहिल्या खेलो इंडिया युवा गेम्स आणि पॅरा गेम्स चे आयोजन पुढील वर्षी कोणत्या राज्यात होणार आहे?


(A) महाराष्ट्र


(B) केरळ


(C) तामिळनाडू


(D) बिहार


Ans-(D) बिहार


(Q११) समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?


(A) जपान


(B) जर्मनी


(C) भारत


(D) रशिया


Ans-(C) भारत


 


(Q१२) २०२५ वर्षाचे जी २० परिषदेचे अध्यक्षपद ब्राझील ने कोणत्या देशाकडे सोपवले आहे?


(A) दक्षिण आफ्रिका


(B) फ्रान्स


(C) रशिया


(D) ब्रिटन


Ans-(A) दक्षिण आफ्रिका


(Q१३) जागतिक वारसा सप्ताह २०२४ आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात येत आहे?


(A) १८ ते २४ नोव्हेंबर


(B) २१ ते २७ नोव्हेंबर


(C) २० ते २६ नोव्हेंबर


(D) १९ ते २५ नोव्हेंबर


Ans-(D) १९ ते २५ नोव्हेंबर


(Q१४) कोणत्या दोन देशांमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही कसोटी क्रिकेट मालिका खेळण्यात येते?


(A) इंग्लंड आणि भारत


(B) भारत आणि ऑस्ट्रेलिया


(C) न्यूझीलंड आणि भारत


(D) भारत आणि पाकिस्तान


Ans-(B) भारत आणि ऑस्ट्रेलिया


(Q१५) लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे?


(A) कोल इंडिया लिमिटेड


(B) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड


(C) रिलायन्स इंडस्ट्री


(D) भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड


Ans-(A) कोल इंडिया लिमिटेड


 


(Q१६) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स २०२५ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?


(A) ११


(B) १५


(C) १०


(D) १४


Ans-(C) १०


(Q१७) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता?


(A) ७


(B) ९


(C) ५


(D) ३


Ans-(A) ७


(Q१८) जस्टीस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे?


(A) नागालँड


(B) राजस्थान


(C) मणिपूर


(D) बिहार


Ans-(C) मणिपूर


(Q१९) मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


(A) जस्टिस राज तिवारी


(B) जस्टीस कृष्ण कुमार


(C) जस्टीस पंकज कपूर


(D) जस्टीस पूनम अगरवाल


Ans-(B) जस्टीस कृष्ण कुमार


(Q२०) RBI च्या आकडेवारीनुसार कोणते राज्य थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे?


(A) उत्तर प्रदेश


(B) केरळ


(C) तामिळनाडू


(D) महाराष्ट्र


Ans-(D) महाराष्ट्र

Share:

Current Affairs Questions and Answers 23 November 2024

(Q१) संयुक्त राष्ट्र महासभेने २०२५ हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे?

(A) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष

(B) आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

(C) आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष

(D) आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष

Ans-(A) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष


(Q२) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष  म्हणून घोषित केले आहे?

(A) २०२४

(B) २०२७

(C) २०२५

(D) २०२६

Ans-(C) २०२५


(Q३) जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले आहे?

(A) न्युयॉर्क

(B) लंडन

(C) पॅरिस

(D) नवी दिल्ली

Ans-(B) लंडन


(Q४) केंद्र सरकारने दिल्लीच्या सराय काले चौकाचे नामकरण काय केले आहे?

(A) महात्मा गांधी चौक

(B) पंडित नेहरू चौक

(C) नेताजी सुभाष चंद्र बोस चौक

(D) बिरसा मुंडा चौक

Ans-(D) बिरसा मुंडा चौक


(Q५) केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणच्या सराय काले चौकाचे नामकरण बिरसा मुंडा चौक केले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) नवी दिल्ली

(D) चेन्नई

Ans-(C) नवी दिल्ली


(Q६) नोव्हेंबर २०२४ मध्ये UN Habitat and Shanghai Municipality चा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे?

(A) कोची

(B) तिरुअनंतपुरम

(C) हैद्राबाद

(D) बंगळुरू

Ans-(B) तिरुअनंतपुरम


(Q७) केंद्र मत्स्य मंत्रालय द्वारा २०२३-२४ साठी सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान केला आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) पश्चिम बंगाल

(D) महाराष्ट्र

Ans-(A) केरळ


(Q८) ११ व्या ASEAN Defence minister meeting चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) लाओस

Ans-(D) लाओस


(Q९) देशाचा चलनसाठा संपलेल्या आठवड्यात १७.७६ अब्ज डॉलर्स ने घटून किती अब्ज डॉलर्स वर आला आहे?

(A) ६६०.८९

(B) ६५७.८९

(C) ६७८.९०

(D) ६४३.६५

Ans-(B) ६५७.८९


(Q१०) दुसऱ्या India Caricom leader’s summit २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) फ्रान्स

(B) तुर्की

(C) युक्रेन

(D) गुयाना

Ans-(D) गुयाना


(Q११) कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा १०४ वा सदस्य बनला आहे?

(A) आइसलँड

(B) पाकिस्तान

(C) अर्मेनिया

(D) इराक

Ans-(C) अर्मेनिया


(Q१२) अर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा कितवा सदस्य देश बनला आहे?

(A) १०४

(B) १०३

(C) १०२

(D) १०१

Ans-(A) १०४


(Q१३) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा बँक लाँच केला आहे?

(A) माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

(B) गृह मंत्रालय

(C) उद्योग मंत्रालय

(D) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

Ans-(D) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय


(Q१४) आसाम राज्यातील करीमगंज जिल्हाचे नमकरण काय करण्यात आले आहे?

(A) श्री राम

(B) श्रीभूमी

(C) श्री हनुमान

(D) श्री गणेश

Ans-(B) श्रीभूमी


(Q१५) कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्हाचे नमकरण श्रीभूमी करण्यात आले आहे?

(A) आसाम

(B) राजस्थान

(C) उत्तर प्रदेश

(D) मध्य प्रदेश

Ans-(A) आसाम


(Q१६) Sustainable Trade index २०२४ भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २४

(B) २५

(C) २३

(D) २६

Ans-(C) २३


(Q१७) Sustainable Trade index २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) न्यूझीलंड

(B) थायलंड

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) न्यूझीलंड


(Q१८) इक्वेडोर देशात पाणी टंचाईमुळे किती दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?

(A) ५०

(B) ५७

(C) ६०

(D) ६५

Ans-(C) ६०


(Q१९) पाणीटंचाई मुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) इक्वेडोर

(C) तुर्की

(D) इस्राईल

Ans-(B) इक्वेडोर


(Q२०) बिली जीन किंग कप २०२४ टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) इराण

(B) चीन

(C) युएई

(D) इटली

Ans-(D) इटली 

Share:

Current Affairs Questions and Answers 25 November 2024

 (Q१) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीए आघाडी ला एकूण किती जागा मिळाल्या आहेत?

(A) २३०

(B) २३५

(C) २३४

(D) २३१

Ans-(A) २३०


(Q२) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत?

(A) १३४

(B) १३१

(C) १३२

(D) १३५

Ans-(C) १३२


(Q३) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण किती टक्के मतदान झाले आहे?

(A) २५.६६

(B) २६.७७

(C) २६.७८

(D) २३.४४

Ans-(B) २६.७७


(Q४) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ५५

(B) ६५

(C) ६७

(D) ५०

Ans-(D) ५०


(Q५) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे?

(A) १४.४५

(B) १३.६५

(C) १२.३८

(D) १०.९९

Ans-(C) १२.३८


(Q६) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले आहे?

(A) शिवेंद्रराजे भोसले

(B) काशीराम पावरा

(C) धनंजय मुंडे

(D) अजित पवार

Ans-(B) काशीराम पावरा


(Q७) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये सर्वात कमी मताने कोण निवडून आले आहे?

(A) मुफ्ती मोहम्मद

(B) नाना पटोले

(C) रोहित पवार

(D) विजय वडेट्टीवार

Ans-(A) मुफ्ती मोहम्मद


(Q८) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये नोटा ला किती टक्के मतदान झाले आहे?

(A) ०.८८

(B) ०.६७

(C) ०.६८

(D) ०.७२

Ans-(D) ०.७२


(Q९) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये काशीराम पावरा हे सर्वात जास्त किती मतांनी विजयी झाले आहेत?

(A) १,६०,०५६

(B) १,५९,०४४

(C) १,४५,०८८

(D) १,५५,०८९

Ans-(B) १,५९,०४४


(Q१०) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मुफ्ती मोहम्मद हे सर्वात कमी किती मतांनी विजयी झाले आहेत?

(A) १६०

(B) १५५

(C) १५८

(D) १६२

Ans-(D) १६२


(Q११) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत?

(A) ३३

(B) ३५

(C) ३४

(D) ३८

Ans-(C) ३४


(Q१२) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाने किती जागा जिंकल्या आहेत?

(A) २१

(B) २३

(C) २२

(D) २०

Ans-(A) २१


(Q१३) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने किती जागा मिळाल्या आहेत?

(A) १८

(B) १७

(C) १५

(D) १६

Ans-(D) १६


(Q१४) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय जनता दलाने किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ७

(D) ७

Ans-(A) ४


(Q१५) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ५६

(B) ५७

(C) ५४

(D) ५५

Ans-(A) ५६


(Q१६) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आल्या आहेत?

(A) २२

(B) २३

(C) २०

(D) २१

Ans-(C) २०


(Q१७) खालीलपैकी कोण आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे?

(A) ऋषभ पंत

(B) के एल राहुल

(C) श्रेयस अय्यर

(D) युजवेंद्र चहल

Ans-(A) ऋषभ पंत


(Q१८) विदेशात एका देशात १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) यशस्वी जयस्वाल

(C) विराट कोहली

(D) के एल राहुल

Ans-(C) विराट कोहली


(Q१९) भारताचा क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत याला Lucknow super gaynts संघाने आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक किती कोटी रुपये किमतीला खरेदी केले आहे?

(A) २५

(B) २७

(C) २८

(D) २९

Ans-(B) २७


(Q२०) असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे कोणाला डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मु

(B) डोनाल्ड ट्रम्प

(C) जो बाईडन

(D) नरेंद्र मोदी

Ans-(D) नरेंद्र मोदी

Share:

Current Affairs Questions and Answers 2 December 2024

(Q१) भारत आणि मलेशिया दरम्यान कोठे संयुक्त लष्करी सराव सूरू होत आहे?

(A) क्वालालंपूर

(B) नवी दिल्ली

(C) कोलकाता

(D) दुबई

Ans-(A) क्वालालंपूर


(Q२) भारत आणि कोणत्या देशांमध्ये क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सूरू होत आहे?

(A) युएई

(B) चीन

(C) मलेशिया

(D) अमेरिका

Ans-(C) मलेशिया


(Q३) भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सूरू होत आहे. त्याला काय नाव दिले आहे?

(A) अयोध्या शक्ती २०२४

(B) हरिमाऊ शक्ती २०२४

(C) राम शक्ती २०२४

(D) योद्धा शक्ती २०२४

Ans-(B) हरीमाऊ शक्ती २०२४


(Q४) अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI च्या संचालक पदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे?

(A) प्रिती पटेल

(B) राजवीर सिंग

(C) बंटी पाटील

(D) काश पटेल

Ans-(D) काश पटेल


(Q५) खालीलपैकी कोणी सय्यद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) सायना नेहवाल

(B) त्रिसा गायत्री

(C) पी व्ही सिंधू

(D) सानिया मिर्झा

Ans-(C) पी व्ही सिंधू


(Q६) खालीलपैकी कोणी सय्यद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष एकरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) रवी बोप्पणा

(B) लक्ष्य सेन

(C) पृथ्वी रॉय

(D) साई प्रतिक

Ans-(B) लक्ष्य सेन


(Q७) भारत आणि कोणत्या देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला सुरुवात झाली आहे?

(A) कंबोडिया

(B) चीन

(C) सौदी अरेबिया

(D) कॅनडा

Ans-(A) कंबोडिया


(Q८) भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरवात कोठे झाली आहे?

(A) हैद्राबाद

(B) नाशिक

(C) मुंबई

(D) पुणे

Ans-(D) पुणे


(Q९) अंडर १९ क्रिकेट आशिया कप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

(A) बांगलादेश

(B) युएई

(C) श्रीलंका

(D) भारत

Ans-(B) युएई


(Q१०) कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) तेलंगणा

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र


(Q११) खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) सयाजी शिंदे

(B) नाना पाटेकर

(C) अशोक सराफ

(D) सचिन पिळगांवकर

Ans-(C) अशोक सराफ


(Q१२) जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १ डिसेंबर

(B) ३ डिसेंबर

(C) २ डिसेंबर

(D) ४ डिसेंबर

Ans-(A) १ डिसेंबर


(Q१३) जागतिक एड्स दिन २०२४ ची थीम काय आहे?

(A) improve education for HIV

(B) empower.end The HIV

(C) USE shefty to control Aids

(D) take the right path:my health my right

Ans-(D) take the right path:my health my right


(Q१४) कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे?

(A) २०२४-२५

(B) २०२५-२६

(C) २०२६-२७

(D) २०२३-२४

Ans-(B) २०२५-२६


(Q१५) २०२५-२६ वर्षासाठी कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे?

(A) भारत

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) भारत


(Q१६) कोणत्या राज्यात महाबोधी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) मध्य प्रदेश

(D) गुजरात

Ans-(C) मध्य प्रदेश


(Q१७) हॉर्नीबल उत्सव २०२४ कोणत्या राज्यात सुरु झाला आहे?

(A) नागालँड

(B) पश्चिम बंगाल

(C) सिक्कीम

(D) मेघालय

Ans-(A) नागालँड


(Q१८) कोणत्या राज्यातील घरचोला साडी ला GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A) गोवा

(B) राजस्थान

(C) गुजरात

(D) सिक्कीम

Ans-(C) गुजरात


(Q१९) गुजरात राज्यातील कोणत्या वस्तूला GI टॅग देण्यात आला आहे?

(A) जिलेबी

(B) घरचोला साडी

(C) फाफडा

(D) धोतर

Ans-(B) घरचोला साडी


(Q२०) Ngozi Okonjo iweala यांची पुन्हा एकदा कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती झाली आहे?

(A) World Bank

(B) IMF

(C) RBI

(D) WTO

Ans-(D) WTO

Share:

Current Affairs Questions and Answers 30 November 2024

(Q१) चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धीदर (GDP) किती टक्के इतका खाली घसरला आहे?

(A) ५.४

(B) ५.७

(C) ५.५

(D) ५.८

Ans-(A) ५.४


(Q२) खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरणाच्या MAT च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) विश्वास नांगरे पाटील

(B) जितेंद्र आव्हाड

(C) अतुलचंद्र कुलकर्णी

(D) सदानंद दाते

Ans-(C) अतुलचंद्र कुलकर्णी


(Q३) भारतात कोठे जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) हैद्राबाद

(D) चेन्नई

Ans-(B) दिल्ली


(Q४) ५५ व्या international film festival of India २०२४ मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे?

(A) Pushpa

(B) walking with wind

(C) Jawan

(D) Toxic

Ans-(D) Toxic


(Q५) ५५ व्या international film festival of India २०२४ मध्ये कोणाला personality of the year award मिळाला आहे?

(A) राजकुमार राव

(B) वरुन धवन

(C) विक्रांत मेस्सी

(D) जितेंद्र कुमार

Ans-(C) विक्रांत मेस्सी


(Q६) ५५ व्या international film festival of India २०२४ कोठे पार पडला आहे?

(A) गुजरात

(B) गोवा

(C) नवी दिल्ली

(D) मुंबई

Ans-(B) गोवा


(Q७) K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत आशियातील कितवा देश ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) पहिला

(D) चौथा

Ans-(A) दुसरा


(Q८) भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कोणता ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे?

(A) भारत

(B) यश

(C) विक्रम

(D) एकलव्य

Ans-(D) एकलव्य


(Q९) कोणत्या राज्याने अखिल भारतीय DGP आणि पोलीस महानिरीक्षकांचे सम्मेलन २०२४ आयोजित केले आहे?

(A) राजस्थान

(B) ओडिसा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) ओडिसा


(Q१०) 100 modi mantras :A decade of India’s uprising हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) जयराम रमेश

(B) व्यंकय्या नायडू

(C) अनुराग ठाकूर

(D) शंकर लालवाणी

Ans-(D) शंकर लालवाणी


(Q११) ओडिसा राज्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय DGP आणि पोलीस महानिरीक्षकांचे सम्मेलन २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) नितीन गडकरी

(B) नरेंद्र मोदी

(C) अमित शहा

(D) राजनाथ सिंह

Ans-(C) अमित शहा


(Q१२) इंडीयन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल २०२४ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

(A) आसाम

(B) हरियाणा

(C) पंजाब

(D) गोवा

Ans-(A) आसाम


(Q१३) कोणत्या कालावधीत इंडीयन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल २०२४ चे आयोजन आयआयटी गुवाहटी मध्ये करण्यात येणार आहे?

(A) २८ नोव्हेंबर पर्यंत ते २ डिसेंबर २०२४

(B) २९ नोव्हेंबर पर्यंत ते ५ डिसेंबर २०२४

(C) २९ नोव्हेंबर पर्यंत ते ४ डिसेंबर २०२४

(D) ३० नोव्हेंबर पर्यंत ते ३ डिसेंबर २०२४

Ans-(D) ३० नोव्हेंबर पर्यंत ते ३ डिसेंबर २०२४


(Q१४) अग्नी वॉरियर २०२४ सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता?

(A) चीन आणि भारत

(B) भारत आणि सिंगापूर

(C) सिंगापूर आणि न्यूझीलंड

(D) अमेरिका आणि भारत

Ans-(B) भारत आणि सिंगापूर


(Q१५) भारत आणि सिंगापूर यांच्यात अग्नी वॉरियर २०२४ सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते?

(A) महाराष्ट्र

(B) तेलंगणा

(C) पश्चिम बंगाल

(D) आंध्रप्रदेश

Ans-(A) महाराष्ट्र


(Q१६) मध्यप्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) आयुष्मान खुराणा

(B) रणवीर सिंग

(C) पंकज त्रिपाठी

(D) सोनू सूद

Ans-(C) पंकज त्रिपाठी


(Q१७) पंकज त्रिपाठी यांची कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) मध्यप्रदेश

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(A) मध्यप्रदेश


(Q१८) भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म एकलव्य चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) नरेंद्र मोदी

(C) जनरल उपेंद्र द्विवेदी

(D) अमित शहा

Ans-(C) जनरल उपेंद्र द्विवेदी


(Q१९) भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले आहे?

(A) जम्मू आणि काश्मीर

(B) लडाख

(C) कोलकाता

(D) बंगळुरू

Ans-(B) लडाख


(Q२०) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेत भाषण दिले आहे?

(A) इंग्लंड

(B) दक्षिण आफ्रिका

(C) न्यूझीलंड

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(D) ऑस्ट्रेलिया


Share:

Current Affairs Questions and Answers

 

December 2024


Current Affairs Questions and Answers 2 December 2024 Click Here


November 2024

Current Affairs Questions and Answers 30 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 29 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 28 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 27 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 26 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 25 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 24 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 23 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 22 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 21 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 20 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 19 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 18 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 17 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 16 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 15 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 14 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 13 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 12 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 11 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 10 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 9 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 8 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 7 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 6 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 5 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 4 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 3 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 2 November 2024 Click Here

Current Affairs Questions and Answers 1 November 2024 Click Here



Share:

Current Affairs Questions and Answers 29 November 2024

Q१) हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली आहे?

(A) झारखंड

(B) राजस्थान

(C) बिहार

(D) उत्तर प्रदेश

Ans-(A) झारखंड


(Q२) हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?

(A) १३

(B) १५

(C) १४

(D) १७

Ans-(C) १४


(Q३) झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) कल्पना सोरेन

(B) हेमंत सोरेन

(C) हमंत बिष्वा

(D) तेजस्वी यादव

Ans-(B) हेमंत सोरेन


(Q४) हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे कितव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत?

(A) पहिल्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) चौथ्यांदा

Ans-(D) चौथ्यांदा


(Q५) हेमंत सोरेन यांना कोणी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ दिली?

(A) बंडारू दत्तात्रय

(B) हरिभाऊ बागडे

(C) संतोष कुमार गंगवार

(D) व्यंकय्या नायडू

Ans-(C) संतोष कुमार गंगवार


(Q६) भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) A-4

(B) K-4

(C) K-3

(D) A-4

Ans-(B) K-4


(Q७) भारतीय नौदलाने K-४ या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची कोणत्या आण्विक पाणबुडी वरुन यशस्वी चाचणी घेतली?

(A) आयएनएस अरिघात

(B) आयएनएस विक्रांत

(C) आयएनएस अरिहंत

(D) आयएनएस सिंधुरक्षक

Ans-(A) आयएनएस अरिघात


(Q८) भारतीय नौदलाने किती किलोमिटर मारक क्षमतेच्या K-४ अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?

(A) ३४००

(B) ३७००

(C) ३६००

(D) ३५००

Ans-(D) ३५००


(Q९) भारतीय अंतराळ संस्था इस्रो कडून कोणत्या अंतराळ संस्थेच्या प्रोबा-३ मोहिमेचे प्रक्षेपन केले जणार आहे?

(A) NASA

(B) युरोपियन अंतराळ संस्था

(C) JAXA

(D) CNSA

Ans-(B) युरोपियन अंतराळ संस्था


(Q१०) ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे?

(A) ई-जागृती

(B) ई-फायलिंग

(C) ई-तात्काळ

(D) ई-दाखिल

Ans-(D) ई-दाखिल


(Q११) कोणत्या राज्याच्या सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली आहे?

(A) गुजरात

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तमिळनाडू

Ans-(C) केरळ


(Q१२) मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसुन तो मानवधिकराच्या देघील कक्षेत येतो.असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे?

(A) जम्मू-काश्मीर व लडाख

(B) दिल्ली

(C) मद्रास

(D) मुंबई

Ans-(A) जम्मू-काश्मीर व लडाख


(Q१३) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) ५०

(B) ५५

(C) ४४

(D) ४९

Ans-(D) ४९


(Q१४) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) अमेरिका


(Q१५) मासातो कांडा यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी पदी निवड करण्यात आली आहे?

(A) आशियाई विकास बँक

(B) RBI

(C) वर्ल्ड बँक

(D) Bank of china

Ans-(A) आशियाई विकास बँक


(Q१६) मासातो कांडा यांची आशियाई विकास बँक चे कितवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) १४

(B) १३

(C) ११

(D) १५

Ans-(C) ११


(Q१७) वर्ष २०२६ मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल कप कोणत्या देशात होणार आहे?

(A) भारत

(B) रशिया

(C) युक्रेन

(D) इराण

Ans-(A) भारत


(Q१८) १२ व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) आसाम

(D) नवी दिल्ली

Ans-(C) आसाम


(Q१९) प्रसार भारती ने आपला OTT प्लॅटफॉर्म लाँच केला असुन. त्याचे नाव काय आहे?

(A) DD भारत

(B) Waves

(C) DD स्टार

(D) Live भारती

Ans-(B) Waves


(Q२०) कोणत्या भारतीयाने इटली मध्ये आयोजीत अंडर ८ वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप २०२४ चा किताब जिंकला आहे?

(A) विशाल परदेशी

(B) डी गुकेष

(C) के. रेड्डी

(D) दिविथ रेड्डी

Ans-(D) दिविथ रेड्डी

Share:

Total Pageviews

Popular Projects

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.