Current Affairs Questions and Answers 23 November 2024

(Q१) संयुक्त राष्ट्र महासभेने २०२५ हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे?

(A) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष

(B) आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

(C) आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष

(D) आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष

Ans-(A) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष


(Q२) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष  म्हणून घोषित केले आहे?

(A) २०२४

(B) २०२७

(C) २०२५

(D) २०२६

Ans-(C) २०२५


(Q३) जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले आहे?

(A) न्युयॉर्क

(B) लंडन

(C) पॅरिस

(D) नवी दिल्ली

Ans-(B) लंडन


(Q४) केंद्र सरकारने दिल्लीच्या सराय काले चौकाचे नामकरण काय केले आहे?

(A) महात्मा गांधी चौक

(B) पंडित नेहरू चौक

(C) नेताजी सुभाष चंद्र बोस चौक

(D) बिरसा मुंडा चौक

Ans-(D) बिरसा मुंडा चौक


(Q५) केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणच्या सराय काले चौकाचे नामकरण बिरसा मुंडा चौक केले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) नवी दिल्ली

(D) चेन्नई

Ans-(C) नवी दिल्ली


(Q६) नोव्हेंबर २०२४ मध्ये UN Habitat and Shanghai Municipality चा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे?

(A) कोची

(B) तिरुअनंतपुरम

(C) हैद्राबाद

(D) बंगळुरू

Ans-(B) तिरुअनंतपुरम


(Q७) केंद्र मत्स्य मंत्रालय द्वारा २०२३-२४ साठी सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान केला आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) पश्चिम बंगाल

(D) महाराष्ट्र

Ans-(A) केरळ


(Q८) ११ व्या ASEAN Defence minister meeting चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) लाओस

Ans-(D) लाओस


(Q९) देशाचा चलनसाठा संपलेल्या आठवड्यात १७.७६ अब्ज डॉलर्स ने घटून किती अब्ज डॉलर्स वर आला आहे?

(A) ६६०.८९

(B) ६५७.८९

(C) ६७८.९०

(D) ६४३.६५

Ans-(B) ६५७.८९


(Q१०) दुसऱ्या India Caricom leader’s summit २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) फ्रान्स

(B) तुर्की

(C) युक्रेन

(D) गुयाना

Ans-(D) गुयाना


(Q११) कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा १०४ वा सदस्य बनला आहे?

(A) आइसलँड

(B) पाकिस्तान

(C) अर्मेनिया

(D) इराक

Ans-(C) अर्मेनिया


(Q१२) अर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा कितवा सदस्य देश बनला आहे?

(A) १०४

(B) १०३

(C) १०२

(D) १०१

Ans-(A) १०४


(Q१३) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा बँक लाँच केला आहे?

(A) माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

(B) गृह मंत्रालय

(C) उद्योग मंत्रालय

(D) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

Ans-(D) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय


(Q१४) आसाम राज्यातील करीमगंज जिल्हाचे नमकरण काय करण्यात आले आहे?

(A) श्री राम

(B) श्रीभूमी

(C) श्री हनुमान

(D) श्री गणेश

Ans-(B) श्रीभूमी


(Q१५) कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्हाचे नमकरण श्रीभूमी करण्यात आले आहे?

(A) आसाम

(B) राजस्थान

(C) उत्तर प्रदेश

(D) मध्य प्रदेश

Ans-(A) आसाम


(Q१६) Sustainable Trade index २०२४ भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २४

(B) २५

(C) २३

(D) २६

Ans-(C) २३


(Q१७) Sustainable Trade index २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) न्यूझीलंड

(B) थायलंड

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) न्यूझीलंड


(Q१८) इक्वेडोर देशात पाणी टंचाईमुळे किती दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?

(A) ५०

(B) ५७

(C) ६०

(D) ६५

Ans-(C) ६०


(Q१९) पाणीटंचाई मुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) इक्वेडोर

(C) तुर्की

(D) इस्राईल

Ans-(B) इक्वेडोर


(Q२०) बिली जीन किंग कप २०२४ टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) इराण

(B) चीन

(C) युएई

(D) इटली

Ans-(D) इटली 

Share:

Total Pageviews

Popular Projects

All Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.