(Q१) अब्दुल्लाये मैगा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) माली
(B) तुर्की
(C) इराक
(D) नॉर्वे
Ans-(A) माली
(Q२) इंटरनॅशनल माईंड स्पोर्ट्स असोसिएशन IMSA च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) रवी कुमार ठाकुर
(B) पंकज तिवारी
(C) नंदन कुमार झा
(D) अरविंद प्रधान
Ans-(C) नंदन कुमार झा
(Q३) नंदन कुमार झा हे इंटरनॅशनल माईंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय आहेत?
(A) ३
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(B) १
(Q४) आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) मोहम्मद सिराज
(B) पॅट कमिन्स
(C) मोहम्मद शमी
(D) जसप्रीत बुमराह
Ans-(D) जसप्रीत बुमराह
(Q५) भारतीय तटरक्षक बल द्वारा SAREX-२४ सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) हैद्राबाद
(C) कोची
(D) चेन्नई
Ans-(C) कोची
(Q६) भारतीय तटरक्षक बल द्वारा SAREX-२४ सरावाचे आयोजन कोणत्या कालावधीत कोची येथे करण्यात आले आहे?
(A) २६ ते २९ नोव्हेंबर
(B) २७ ते ३० नोव्हेंबर
(C) २५ ते २८ नोव्हेंबर
(D) २९ ते ३० नोव्हेंबर
Ans-(B) २७ ते ३० नोव्हेंबर
(Q७) बालविवाह मुक्त भारत पोर्टल चा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?
(A) अन्नपूर्णा देवी
(B) प्रियांका गांधी
(C) अनुप्रिया पटेल
(D) सुप्रिया सुळे
Ans-(A) अन्नपूर्णा देवी
(Q८) फेंगल चक्रीवादळ कोणत्या उपसागरात मध्ये आले आहे?
(A) मुंबई
(B) तामिळनाडू
(C) आंध्र प्रदेश
(D) बंगाल
Ans-(D) बंगाल
(Q९) बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाला सौदी अरेबिया ने कोणते नाव दिले आहे?
(A) निसर्ग
(B) फेंगल
(C) आकाश
(D) गुलाबी
Ans-(B) फेंगल
(Q१०) बंगालच्या उपसागरा मध्ये आलेल्या चक्रीवादळाचे फेंगल हे नामकरण कोणी केले आहे?
(A) युएई
(B) चीन
(C) श्रीलंका
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया
(Q११) ९ वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(C) हरियाणा
(Q१२) चर्चेत असलेला वैभव सुर्यवंशी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) क्रिकेट
(B) टेनिस
(C) बॅडमिंटन
(D) कबड्डी
Ans-(A) क्रिकेट
(Q१३) किती वर्षे वयाचा वैभव सुर्यवंशी हा आयपीएल मधील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे?
(A) ११
(B) १५
(C) १४
(D) १३
Ans-(D) १३
(Q१४) पशुगनना २०२४ नुसार कोणते राज्य दुध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश
(C) मध्यप्रदेश
(D) गुजरात
Ans-(B) उत्तरप्रदेश
(Q१५) यामांडू ओरसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
(A) उरुग्वे
(B) थायलंड
(C) न्यूझीलंड
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) उरुग्वे
(Q१६) केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात हिओ जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे?
(A) आंध्रप्रदेश
(B) हरियाणा
(C) अरुणाचलप्रदेश
(D) पंजाब
Ans-(C) अरुणाचलप्रदेश
(Q१७) ब्राम्होस एरोस्पेस च्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) डॉ. जयतीर्थ राघवेंद्र जोशी
(B) डॉ.जयेश तिवारी
(C) डॉ. साईनाथ दुर्गे
(D) डॉ. के.सोमनाथ
Ans-(A) डॉ. जयतीर्थ राघवेंद्र जोशी
(Q१८) अरुणाचल कलर फेस्टिवल २०२४ च्या उत्सवासाठी कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर पदी निवड झाली आहे?
(A) राजकुमार राव
(B) वरुन धवन
(C) पंकज त्रिपाठी
(D) आयुष्मान खुराणा
Ans-(C) पंकज त्रिपाठी
(Q१९) बाकु (अझरबैजान) येथे आयोजीत COP २९ परिषद २०२४ मध्ये २०३५ पर्यंत वार्षिक किती अब्ज डॉलर्स निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) ४००
(B) ३००
(C) ५००
(D) २००
Ans-(B) ३००
(Q२०) नोव्हेंबर २०२४ मध्ये टी २० क्रिकेट मध्ये सलग ३ शतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे?
(A) संजू सॅमसन
(B) हार्दिक पांड्या
(C) यशस्वी जैस्वाल
(D) तिलक वर्मा
Ans-(D) तिलक वर्मा