(A) रश्मी शुक्ला
(B) राजेश कुमार
(C) संजय वर्मा
(D) रोहित पवार
Ans-(A) रश्मी शुक्ला
(Q२) भारतात दरवर्षी वाघांची संख्या किती टक्के दराने वाढत आहे?
(A) ४
(B) ५
(C) ६
(D) ७
Ans-(C) ६
(Q३) भारतात सध्या एकून वाघांची संख्या किती आहे?
(A) ३४५०
(B) ३६८२
(C) ३६५०
(D) ३५००
Ans-(B) ३६८२
(Q४) महाराष्ट्र राज्यात एकून वाघांची संख्या किती आहे?
(A) ४५०
(B) ३३३
(C) ३८८
(D) ४४४
Ans-(D) ४४४
(Q५) देशात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे?
(A) कर्नाटक
(B) राजस्थान
(C) मध्यप्रदेश
(D) गोवा
Ans-(C) मध्यप्रदेश
(Q६) देशात मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या किती आहे?
(A) ७७०
(B) ७८५
(C) ७७८
(D) ७६०
Ans-(B) ७८५
(Q७) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) जयसिंगराव पवार
(B) इंद्रजीत सावंत
(C) भालचंद्र नेमाडे
(D) बी जी कोळसे पाटील
Ans-(A) जयसिंगराव पवार
(Q८) गेल्या १० वर्षाच्या काळात देशात किती अब्ज डॉलर्स इतकी परकीय गुंतवणुक आली आहे?
(A) ६४०
(B) ७७७
(C) ६६७
(D) ६८९
Ans-(D) ६८९
(Q९) अर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक किती अब्ज डॉलर गुंतवणूक सिंगापूर मधून आली आहे?
(A) ३.८
(B) ३.९
(C) ४.०
(D) ४.५
Ans-(B) ३.९
(Q१०) अर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशामधून आली आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सिंगापुर
Ans-(D) सिंगापुर
(Q११) अर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात आली आहे?
(A) उद्योग
(B) कृषी
(C) सेवा
(D) बांधकाम
Ans-(C) सेवा
(Q१२) गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे?
(A) शांती राय
(B) क्रांती तिवारी
(C) प्रिती पटेल
(D) विजया अगरवाल
Ans-(A) शांती राय
(Q१३) कोणत्या राज्याच्या शांती राय हिला गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) उत्तराखंड
(C) हिमाचल प्रदेश
(D) सिक्कीम
Ans-(D) सिक्कीम
(Q१४) भारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे सुवर्णपदक मिळवणारी शांती राय ही कितवी सिक्कीम महिला आहे?
(A) दुसरी
(B) पहिली
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(B) पहिली
(Q१५) डेव्हिस कप (टेनिस)२०२४ कोणत्या राज्याने जिंकला आहे?
(A) इटली
(B) चीन
(C) इराण
(D) फ्रान्स
Ans-(A) इटली
(Q१६) हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) झारखंड
(D) बिहार
Ans-(C) झारखंड
(Q१७) Nantional Milk day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २६ नोव्हेंबर
(B) २५ नोव्हेंबर
(C) २८ नोव्हेंबर
(D) २७ नोव्हेंबर
Ans-(A) २६ नोव्हेंबर
(Q१८) केंद्र सरकारने सूरू केलेला पॅन २.० प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?
(A) कृषी
(B) गृह
(C) वित्त
(D) परराष्ट्र
Ans-(C) वित्त
(Q१९) कोणत्या भारतीय लेखकाला Erasmus Prize २०२४ ने सन्मानीत करण्यात आले आहे?
(A) शशी थरुर
(B) भालचंद्र नेमाडे
(C) जयराम रमेश
(D) अमिताभ घोष
Ans-(D) अमिताभ घोष
(Q२०) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी कोणत्या राज्याच्या पोलिस महसंचालकदाचा कार्यभार स्वीकारला आहे?
(A) गुजरात
(B) हरियाणा
(C) उत्तरप्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र