Q१) नवी दिल्ली येथे आयोजित आयसीए जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) नितीन गडकरी
(C) अमित शहा
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q२) किती कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे?
(A) २४६७
(B) २३३७
(C) २४८१
(D) २४५०
Ans-(C) २४८१
(Q३) केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्ण साशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे?
(A) वन नेशन वन पेपर
(B) वन नेशन वन सबस्क्रीप्शन
(C) वन नेशन वन जर्नल
(D) वन नेशन वन कार्ड
Ans-(B) वन नेशन वन सबस्क्रीप्शन
(Q४) केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन सबस्क्रीप्शन या नवीन योजनेसाठी ३ वर्षासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे?
(A) ५
(B) ७
(C) ८
(D) ६
Ans-(D) ६
(Q५) केंद्रीय मंत्रिमंडळाने निती आयोगाचा उपक्रम अटल इनोव्हेशन मिशन ला कधी पर्यंत सूरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे?
(A) मार्च २०२६
(B) जुलै २०२७
(C) मार्च २०२८
(D) जुलै २०२९
Ans-(C) मार्च २०२८
(Q६) केंद्र सरकारने किती कोटी रुपयांच्या पॅन २.० प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे?
(A) १३४५
(B) १४३५
(C) १४५६
(D) १५६०
Ans-(B) १४३५
(Q७) मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष पदी सहाव्यांदा कोणाची निवड झाली आहे?
(A) कौतिकराव ठाले पाटील
(B) दादा गोरे
(C) दीपा क्षीरसागर
(D) आसाराम लोमटे
Ans-(A) कौतिकराव ठाले पाटील
(Q८) वित्त वर्ष २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वृध्दीदर किती टक्के कायम राहण्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल संस्थेने वर्तविला आहे?
(A) ६.७
(B) ६.५
(C) ६.६
(D) ६.८
Ans-(D) ६.८
(Q९) २०२३-२४ या वर्षांत भारतात किती दशलक्ष मेट्रिक टन इतके विक्रमी दुध उत्पादन झाले आहे?
(A) २३१.४०
(B) २३०.५८
(C) २३४.५०
(D) २३३.७६
Ans-(B) २३०.५८
(Q१०) जागतिक पातळीवरील दुध उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन भारतात होते?
(A) २३
(B) २५
(C) २१
(D) २४
Ans-(D) २४
(Q११) भारतात कोणता दिवस संविधान दीन म्हणून साजरा केला जातो?
(A) २८ नोव्हेंबर
(B) २५ नोव्हेंबर
(C) २६ नोव्हेंबर
(D) २७ नोव्हेंबर
Ans-(C) २६ नोव्हेंबर
(Q१२) यंदाच्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्याला किती वर्षे पूर्ण होत आहेत?
(A) ७५
(B) ६५
(C) ६०
(D) ७०
Ans-(A) ७५
(Q१३) २६ नोव्हेंबर हा संविधान दीन म्हणून साजरा करण्यास भारतात कधीपासून सुरवात झाली आहे?
(A) २०१८
(B) २०१७
(C) २०१६
(D) २०१५
Ans-(D) २०१५
(Q१४) महाकुंभ २०२५ कोठे होणार आहे?
(A) मुंबई
(B) प्रयागराज
(C) वाराणसी
(D) नाशिक
Ans-(B) प्रयागराज
(Q१५) खालीलपैकी कोणाच्या हस्ते VISION पोर्टल लाँच करण्यात आले आहे?
(A) डॉ. जितेंद्र सिंह
(B) राजनाथ सिंह
(C) अश्विनी वैष्णव
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) डॉ. जितेंद्र सिंह
(Q१६) कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन २०२४ रिपोर्ट जाहीर केला आहे?
(A) UNO
(B) UNDP
(C) UNICEF
(D) UNP
Ans-(C) UNICEF
(Q१७) कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) हरियाणा
(B) उत्तराखंड
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) हरियाणा
(Q१८) २०२४ चा साहित्याचा जेसीबी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) कांता गोखले
(B) जयराम रमेश
(C) उपमन्यू चॅटर्जी
(D) रविश कुमार
Ans-(C) उपमन्यू चॅटर्जी
(Q१९) मध्यप्रदेश राज्याच्या पोलिस महसंचालकपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राजीव कुमार
(B) कैलाश मकवाना
(C) प्रीतम तिवारी
(D) अनुप शहा
Ans-(B) कैलाश मकवाना
(Q२०) कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) झारखंड
(D) मध्यप्रदेश
Ans-(D) मध्यप्रदेश