Current Affairs Questions and Answers 25 November 2024

 (Q१) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीए आघाडी ला एकूण किती जागा मिळाल्या आहेत?

(A) २३०

(B) २३५

(C) २३४

(D) २३१

Ans-(A) २३०


(Q२) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत?

(A) १३४

(B) १३१

(C) १३२

(D) १३५

Ans-(C) १३२


(Q३) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण किती टक्के मतदान झाले आहे?

(A) २५.६६

(B) २६.७७

(C) २६.७८

(D) २३.४४

Ans-(B) २६.७७


(Q४) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ५५

(B) ६५

(C) ६७

(D) ५०

Ans-(D) ५०


(Q५) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे?

(A) १४.४५

(B) १३.६५

(C) १२.३८

(D) १०.९९

Ans-(C) १२.३८


(Q६) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले आहे?

(A) शिवेंद्रराजे भोसले

(B) काशीराम पावरा

(C) धनंजय मुंडे

(D) अजित पवार

Ans-(B) काशीराम पावरा


(Q७) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये सर्वात कमी मताने कोण निवडून आले आहे?

(A) मुफ्ती मोहम्मद

(B) नाना पटोले

(C) रोहित पवार

(D) विजय वडेट्टीवार

Ans-(A) मुफ्ती मोहम्मद


(Q८) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये नोटा ला किती टक्के मतदान झाले आहे?

(A) ०.८८

(B) ०.६७

(C) ०.६८

(D) ०.७२

Ans-(D) ०.७२


(Q९) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये काशीराम पावरा हे सर्वात जास्त किती मतांनी विजयी झाले आहेत?

(A) १,६०,०५६

(B) १,५९,०४४

(C) १,४५,०८८

(D) १,५५,०८९

Ans-(B) १,५९,०४४


(Q१०) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मुफ्ती मोहम्मद हे सर्वात कमी किती मतांनी विजयी झाले आहेत?

(A) १६०

(B) १५५

(C) १५८

(D) १६२

Ans-(D) १६२


(Q११) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत?

(A) ३३

(B) ३५

(C) ३४

(D) ३८

Ans-(C) ३४


(Q१२) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाने किती जागा जिंकल्या आहेत?

(A) २१

(B) २३

(C) २२

(D) २०

Ans-(A) २१


(Q१३) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने किती जागा मिळाल्या आहेत?

(A) १८

(B) १७

(C) १५

(D) १६

Ans-(D) १६


(Q१४) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय जनता दलाने किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ७

(D) ७

Ans-(A) ४


(Q१५) झारखंड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A) ५६

(B) ५७

(C) ५४

(D) ५५

Ans-(A) ५६


(Q१६) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आल्या आहेत?

(A) २२

(B) २३

(C) २०

(D) २१

Ans-(C) २०


(Q१७) खालीलपैकी कोण आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे?

(A) ऋषभ पंत

(B) के एल राहुल

(C) श्रेयस अय्यर

(D) युजवेंद्र चहल

Ans-(A) ऋषभ पंत


(Q१८) विदेशात एका देशात १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) यशस्वी जयस्वाल

(C) विराट कोहली

(D) के एल राहुल

Ans-(C) विराट कोहली


(Q१९) भारताचा क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत याला Lucknow super gaynts संघाने आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक किती कोटी रुपये किमतीला खरेदी केले आहे?

(A) २५

(B) २७

(C) २८

(D) २९

Ans-(B) २७


(Q२०) असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे कोणाला डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मुर्मु

(B) डोनाल्ड ट्रम्प

(C) जो बाईडन

(D) नरेंद्र मोदी

Ans-(D) नरेंद्र मोदी

Share:

Total Pageviews

Popular Projects

All Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.