Current Affairs Questions and Answers 29 November 2024

Q१) हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली आहे?

(A) झारखंड

(B) राजस्थान

(C) बिहार

(D) उत्तर प्रदेश

Ans-(A) झारखंड


(Q२) हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?

(A) १३

(B) १५

(C) १४

(D) १७

Ans-(C) १४


(Q३) झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) कल्पना सोरेन

(B) हेमंत सोरेन

(C) हमंत बिष्वा

(D) तेजस्वी यादव

Ans-(B) हेमंत सोरेन


(Q४) हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे कितव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत?

(A) पहिल्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) चौथ्यांदा

Ans-(D) चौथ्यांदा


(Q५) हेमंत सोरेन यांना कोणी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ दिली?

(A) बंडारू दत्तात्रय

(B) हरिभाऊ बागडे

(C) संतोष कुमार गंगवार

(D) व्यंकय्या नायडू

Ans-(C) संतोष कुमार गंगवार


(Q६) भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) A-4

(B) K-4

(C) K-3

(D) A-4

Ans-(B) K-4


(Q७) भारतीय नौदलाने K-४ या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची कोणत्या आण्विक पाणबुडी वरुन यशस्वी चाचणी घेतली?

(A) आयएनएस अरिघात

(B) आयएनएस विक्रांत

(C) आयएनएस अरिहंत

(D) आयएनएस सिंधुरक्षक

Ans-(A) आयएनएस अरिघात


(Q८) भारतीय नौदलाने किती किलोमिटर मारक क्षमतेच्या K-४ अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?

(A) ३४००

(B) ३७००

(C) ३६००

(D) ३५००

Ans-(D) ३५००


(Q९) भारतीय अंतराळ संस्था इस्रो कडून कोणत्या अंतराळ संस्थेच्या प्रोबा-३ मोहिमेचे प्रक्षेपन केले जणार आहे?

(A) NASA

(B) युरोपियन अंतराळ संस्था

(C) JAXA

(D) CNSA

Ans-(B) युरोपियन अंतराळ संस्था


(Q१०) ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे?

(A) ई-जागृती

(B) ई-फायलिंग

(C) ई-तात्काळ

(D) ई-दाखिल

Ans-(D) ई-दाखिल


(Q११) कोणत्या राज्याच्या सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली आहे?

(A) गुजरात

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तमिळनाडू

Ans-(C) केरळ


(Q१२) मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसुन तो मानवधिकराच्या देघील कक्षेत येतो.असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे?

(A) जम्मू-काश्मीर व लडाख

(B) दिल्ली

(C) मद्रास

(D) मुंबई

Ans-(A) जम्मू-काश्मीर व लडाख


(Q१३) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) ५०

(B) ५५

(C) ४४

(D) ४९

Ans-(D) ४९


(Q१४) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(A) अमेरिका


(Q१५) मासातो कांडा यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी पदी निवड करण्यात आली आहे?

(A) आशियाई विकास बँक

(B) RBI

(C) वर्ल्ड बँक

(D) Bank of china

Ans-(A) आशियाई विकास बँक


(Q१६) मासातो कांडा यांची आशियाई विकास बँक चे कितवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे?

(A) १४

(B) १३

(C) ११

(D) १५

Ans-(C) ११


(Q१७) वर्ष २०२६ मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल कप कोणत्या देशात होणार आहे?

(A) भारत

(B) रशिया

(C) युक्रेन

(D) इराण

Ans-(A) भारत


(Q१८) १२ व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) गोवा

(B) गुजरात

(C) आसाम

(D) नवी दिल्ली

Ans-(C) आसाम


(Q१९) प्रसार भारती ने आपला OTT प्लॅटफॉर्म लाँच केला असुन. त्याचे नाव काय आहे?

(A) DD भारत

(B) Waves

(C) DD स्टार

(D) Live भारती

Ans-(B) Waves


(Q२०) कोणत्या भारतीयाने इटली मध्ये आयोजीत अंडर ८ वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप २०२४ चा किताब जिंकला आहे?

(A) विशाल परदेशी

(B) डी गुकेष

(C) के. रेड्डी

(D) दिविथ रेड्डी

Ans-(D) दिविथ रेड्डी

Share:

Total Pageviews

Popular Projects

All Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.