(Q१) भारत आणि मलेशिया दरम्यान कोठे संयुक्त लष्करी सराव सूरू होत आहे?
(A) क्वालालंपूर
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) दुबई
Ans-(A) क्वालालंपूर
(Q२) भारत आणि कोणत्या देशांमध्ये क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सूरू होत आहे?
(A) युएई
(B) चीन
(C) मलेशिया
(D) अमेरिका
Ans-(C) मलेशिया
(Q३) भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सूरू होत आहे. त्याला काय नाव दिले आहे?
(A) अयोध्या शक्ती २०२४
(B) हरिमाऊ शक्ती २०२४
(C) राम शक्ती २०२४
(D) योद्धा शक्ती २०२४
Ans-(B) हरीमाऊ शक्ती २०२४
(Q४) अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI च्या संचालक पदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे?
(A) प्रिती पटेल
(B) राजवीर सिंग
(C) बंटी पाटील
(D) काश पटेल
Ans-(D) काश पटेल
(Q५) खालीलपैकी कोणी सय्यद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकरीचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) सायना नेहवाल
(B) त्रिसा गायत्री
(C) पी व्ही सिंधू
(D) सानिया मिर्झा
Ans-(C) पी व्ही सिंधू
(Q६) खालीलपैकी कोणी सय्यद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष एकरीचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) रवी बोप्पणा
(B) लक्ष्य सेन
(C) पृथ्वी रॉय
(D) साई प्रतिक
Ans-(B) लक्ष्य सेन
(Q७) भारत आणि कोणत्या देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला सुरुवात झाली आहे?
(A) कंबोडिया
(B) चीन
(C) सौदी अरेबिया
(D) कॅनडा
Ans-(A) कंबोडिया
(Q८) भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरवात कोठे झाली आहे?
(A) हैद्राबाद
(B) नाशिक
(C) मुंबई
(D) पुणे
Ans-(D) पुणे
(Q९) अंडर १९ क्रिकेट आशिया कप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) बांगलादेश
(B) युएई
(C) श्रीलंका
(D) भारत
Ans-(B) युएई
(Q१०) कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) तेलंगणा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q११) खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) सयाजी शिंदे
(B) नाना पाटेकर
(C) अशोक सराफ
(D) सचिन पिळगांवकर
Ans-(C) अशोक सराफ
(Q१२) जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १ डिसेंबर
(B) ३ डिसेंबर
(C) २ डिसेंबर
(D) ४ डिसेंबर
Ans-(A) १ डिसेंबर
(Q१३) जागतिक एड्स दिन २०२४ ची थीम काय आहे?
(A) improve education for HIV
(B) empower.end The HIV
(C) USE shefty to control Aids
(D) take the right path:my health my right
Ans-(D) take the right path:my health my right
(Q१४) कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे?
(A) २०२४-२५
(B) २०२५-२६
(C) २०२६-२७
(D) २०२३-२४
Ans-(B) २०२५-२६
(Q१५) २०२५-२६ वर्षासाठी कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) भारत
(Q१६) कोणत्या राज्यात महाबोधी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) मध्य प्रदेश
(D) गुजरात
Ans-(C) मध्य प्रदेश
(Q१७) हॉर्नीबल उत्सव २०२४ कोणत्या राज्यात सुरु झाला आहे?
(A) नागालँड
(B) पश्चिम बंगाल
(C) सिक्कीम
(D) मेघालय
Ans-(A) नागालँड
(Q१८) कोणत्या राज्यातील घरचोला साडी ला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) गोवा
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) सिक्कीम
Ans-(C) गुजरात
(Q१९) गुजरात राज्यातील कोणत्या वस्तूला GI टॅग देण्यात आला आहे?
(A) जिलेबी
(B) घरचोला साडी
(C) फाफडा
(D) धोतर
Ans-(B) घरचोला साडी
(Q२०) Ngozi Okonjo iweala यांची पुन्हा एकदा कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती झाली आहे?
(A) World Bank
(B) IMF
(C) RBI
(D) WTO
Ans-(D) WTO