Current Affairs 15th March 2025 : चालू घडामोडी १५ मार्च २०२५
Q१) जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १५ मार्च
(B) १५ मार्च
(C) १५ मार्च
(D) १५ मार्च
Ans-(A) १५ मार्च
(Q२) वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे?
(A) पंढरपूर
(B) तुळजापूर
(C) शिर्डी
(D) अक्कलकोट
Ans-(C) शिर्डी
(Q३) भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे?
(A) डायना एल जी
(B) वृंदा राठी
(C) पूनम यादव
(D) मिताली राज
Ans-(B) वृंदा राठी
(Q४) रोहित शर्मा आयसीसी च्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २
(Q५) IPL २०२५ साठी दिल्ली संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) के एल राहुल
(B) ऋषभ पंत
(C) अक्षर पटेल
(D) शिखर धवन
Ans-(C) अक्षर पटेल
(Q६) शिर्डी येथे वारकरी साहित्य परिषदेचे कितवे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन होणार आहे?
(A) १४
(B) १३
(C) ११
(D) १०
Ans-(B) १३
(Q७) पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २
(Q८) मार्क कार्नी हे कॅनडाचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
(A) २१
(B) २३
(C) २५
(D) २४
Ans-(D) २४
(Q९) देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड २०२४ मिळाला आहे?
(A) छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल Airport
(B) इंदिरा गांधी इंटरनॅशनल airport
(C) राजीव गांधी इंटरनॅशनल airport
(D) International airport Pune
Ans-(B) इंदिरा गांधी इंटरनॅशनल airport
(Q१०) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये कोणी सर्वाधिक पदके जिंकली आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) झारखंड
(D) भारतीय सेना
Ans-(D) भारतीय सेना
(Q११) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये भारतीय सेना ने सर्वाधिक किती गोल्ड मेडल जिंकले आहेत?
(A) ५
(B) ९
(C) ७
(D) ४
Ans-(C) ७
(Q१२) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने किती गोल्ड मेडल जिंकले आहेत?
(A) ३
(B) ५
(C) ७
(D) ९
Ans-(A) ३
(Q१३) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत?
(A) १४
(B) १५
(C) १७
(D) १३
Ans-(D) १३
(Q१४) February २०२५ ICC player Women OF The month अवॉर्ड कोणाला मिळाला आहे?
(A) स्मृती मानधना
(B) Alana King
(C) बेथ मुनी
(D) हरमनप्रित कौर
Ans-(B) Alana King
(Q१५) फेब्रुवारी महिन्यात ICC player of Women अवॉर्ड मिळणारी Alana King कोणत्या देशाची खेळाडू आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) न्यूझीलंड
(C) वेस्ट इंडिज
(D) श्रीलंका
Ans-(A) ऑस्ट्रेलिया
(Q१६) Water sustainability conference २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१७) होळी ला कोणत्या राज्यात कामन पंडीगई या नावाने ओळखले जाते?
(A) तामिळनाडू
(B) केरळ
(C) राजस्थान
(D) आसाम
Ans-(A) तामिळनाडू
(Q१८) १५ मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
(A) जागतिक आरोग्य दिन
(B) जागतिक क्रिडा दिन
(C) जागतिक ग्राहक हक्क दिन
(D) जागतिक जल दिन
Ans-(C) जागतिक ग्राहक हक्क दिन
(Q१९) १५ वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा कोणी जिंकली आहे?
(A) राजस्थान
(B) झारखंड
(C) बिहार
(D) गोवा
Ans-(B) झारखंड
(Q२०) मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश
(Q२१) चागोस बेटावरुण कोणत्या दोन देशात वाद आहे?
(A) मॉरिशस आणि ब्रिटन
(B) जपान आणि जर्मनी
(C) चीन आणि भारत
(D) अमेरिका आणि रशिया
Ans-(A) मॉरिशस आणि ब्रिटन
(Q२२) १५ वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) गुजरात
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) गोवा
Ans-(C) पंजाब
(Q२३) कोणत्या राज्यातील कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को tentative वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये सामील करण्यात आले आहे?
(A) झारखंड
(B) छत्तीसगड
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरियाणा
Ans-(B) छत्तीसगड
(Q२४) इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनला आहे?
(A) अक्षय कुमार
(B) वरून धवन
(C) अजय देवगन
(D) सलमान खान
Ans-(D) सलमान खान
(Q२५) १० ते १६ मार्च २०२५ दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट Awarness week चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) SBI
(B) IMF
(C) PNB
(D) RBI
Ans-(D) RBI