Current Affairs 13th March 2025 : चालू घडामोडी १३ मार्च २०२५
(Q१) QS क्रमवारीत जगातील टॉप ५० मध्ये भारताच्या किती शिक्षण संस्थेचा समावेश आहे?
(A) ९
(B) ७
(C) ८
(D) ६
Ans-(A) ९
(Q२) कोणत्या देशाचा खेळाडू मोहम्मदुल्ला ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) श्रीलंका
(B) पाकिस्तान
(C) बांगलादेश
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) बांगलादेश
(Q३) इटली मध्ये होत असलेल्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत किती भारतीय खेळाडूचे पथक सहभागी झाले आहे?
(A) ५०
(B) ४९
(C) ४७
(D) ४८
Ans-(B) ४९
(Q४) मोहम्मदुल्ला ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असून तो बांगलादेश कडून सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज ठरला आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४
(Q५) कोणत्या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे?
(A) इराण
(B) चीन
(C) इटली
(D) भारत
Ans-(C) इटली
(Q६) ICC एकदिवशीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या ५ मध्ये किती जणांनी स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(B) ३
(Q७) ICC अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानी कायम आहे?
(A) अझ्मतुल्लाह ओमरझई
(B) रविंद्र जडेजा
(C) कुलदीप यादव
(D) मिचेल स्टॅनर
Ans-(A) अझ्मतुल्लाह ओमरझई
(Q८) फेब्रुवारी महिन्यातील ICC चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) के एल राहुल
(D) शुभमन गील
Ans-(D) शुभमन गील
(Q९) नवीन QS विषय विशिष्ट क्रमवारीत नवीन प्रवेशांच्या संख्येनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ४
(B) ५
(C) ७
(D) ९
Ans-(B) ५
(Q१०) Qs रँकिंग मध्ये IIT दिल्ली ने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २५
(B) २७
(C) २८
(D) २६
Ans-(D) २६
(Q११) भारत आणि मॉरिशस मध्ये विविध किती करारावर सह्या करण्यात आल्या आहेत?
(A) ५
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(C) ८
(Q१२) भारताचा विकास दर आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये किती टक्के राहील असा अंदाज मुडीज ने वर्तवला आहे?
(A) ६.५
(B) ६.७
(C) ६.९
(D) ६.८
Ans-(B) ६.५
(Q१३) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथ अर्थात विकनशील देशांची सुरक्षा व विकासासाठी भारताचा नवा दृष्टिकोन महासागर ची घोषणा कोणत्या देशातून केली आहे?
(A) नेपाळ
(B) फ्रान्स
(C) श्रीलंका
(D) मॉरिशस
Ans-(D) मॉरिशस
(Q१४) आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) इराक
(B) जॉर्डन
(C) तैवान
(D) पेरू
Ans-(B) जॉर्डन
(Q१५) कोणत्या कालावधीत जॉर्डनमधील अम्मान येथे आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाणार आहे?
(A) १५ ते २० मार्च
(B) १७ ते २३ मार्च
(C) १८ ते २४ मार्च
(D) १९ ते २५ मार्च
Ans-(A) १५ ते २० मार्च
(Q१६) कितवा खंजर सैन्य अभ्यास २०२५ आयोजित करण्यात येत आहे?
(A) ११
(B) १३
(C) १२
(D) १४
Ans-(C) १२
(Q१७) १२ वा खंजर सैन्य अभ्यास २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) किर्गिस्तान
(B) पाकिस्तान
(C) ताजकिस्थान
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) किर्गिस्तान
(Q१८) नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉल चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) मोहम्मद शमी
(B) कुलदीप यादव
(C) मैट हेनरी
(D) केसिगो रबाडा
Ans-(C) मैट हेनरी
(Q१९) सायना नेहवाल कोणत्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे?
(A) नोकिया
(B) नारिका
(C) HCL
(D) सॅमसंग
Ans-(B) नारिका
(Q२०) आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) ११ मार्च
(B) ७ मार्च
(C) ८ मार्च
(D) १० मार्च
Ans-(D) १० मार्च
(Q२१) IIT खरगपूर च्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) सुमन चक्रवर्ती
(B) राजीव कुमार
(C) सतेंद्र जैन
(D) राकेश सिंह
Ans-(A) सुमन चक्रवर्ती
(Q२२) कोणत्या IIT चे प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) IIT दिल्ली
(B) IIT खरगपूर
(C) IIT पवई
(D) IIT मद्रास
Ans-(B) IIT खरगपूर
(Q२३) दिल्ली चे नायब राज्यपाल VK सक्सेना ने कोणत्या नदीच्या किनारी जैवविविधता पार्क चे उद्घाटन केले आहे?
(A) गंगा
(B) यमुना
(C) सरस्वती
(D) कृष्णा
Ans-(B) यमुना
(Q२४) कोणाच्या हस्ते यमुना नदीच्या किनारी जैवविविधता पार्क चे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) अरविंद केजरीवाल
(B) नरेंद्र मोदी
(C) राजस्थान सिंह
(D) VK सक्सेना
Ans-(D) VK सक्सेना
(Q२५) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
(A) २०
(B) २३
(C) २२
(D) २१
Ans-(D) २१