डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ( गट क ) भरती २०२५.
पदाचे नाव:
1. कनिष्ठ संशोधन सहाय्यक
2. कृषी सहाय्यक (पदवीधर)
3. कृषी सहाय्यक (डिप्लोमा).
Important Dates:
Starting Date For Application: 10th March 2025
Last Date For Application: 10th April 2025