Current Affairs Questions and Answers 14th March 2025

 Current Affairs 14th March 2025 : चालू घडामोडी १४ मार्च २०२५


(Q१) कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे?

(A) तामिळनाडू

(B) केरळ

(C) राजस्थान

(D) आसाम

Ans-(A) तामिळनाडू


(Q२) भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनली ने व्यक्त केला आहे?

(A) २०२६

(B) २०२९

(C) २०२८

(D) २०२७

Ans-(C) २०२८



(Q३) भारत २०२८ पर्यंत जगातील कितवी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनली ने व्यक्त केला आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(B) ३


(Q४) भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २०२८ पर्यंत किती वेळ डॉलर होईल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनली ने व्यक्त केला आहे?

(A) ५५००

(B) ५९००

(C) ५०००

(D) ५७००

Ans-(D) ५७००


(Q५) भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार कोणत्या वर्षापर्यंत ५७०० अब्ज डॉलर्स होईल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनली ने व्यक्त केला आहे?

(A) २०२६

(B) २०२७

(C) २०२८

(D) २०२९

Ans-(C) २०२८


(Q६) महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने कवी नर्मद साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) फ मु शिंदे

(B) प्रा. लक्ष्मण तांबोळी

(C) आलोक वर्मा

(D) राजेश पाटील

Ans-(B) प्रा. लक्ष्मण तांबोळी


(Q७) यूएन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट नुसार किती सालापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल?

(A) २०६१

(B) २०६५

(C) २०६३

(D) २०७०

Ans-(A) २०६१


(Q८) यूएन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट नुसार २०६१ पर्यंत भारताची लोकसंख्या किती असेल?

(A) १ अब्ज ५० कोटी

(B) १ अब्ज ५५ कोटी

(C) १ अब्ज ६७ कोटी

(D) १ अब्ज ७० कोटी

Ans-(D) १ अब्ज ७० कोटी


(Q९) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एअरोड्रोम परवाना मिळाला आहे?

(A) नाशिक

(B) अमरावती

(C) नांदेड

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(B) अमरावती


(Q१०) महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) वाराणसी

(C) ग्वालियर

(D) पानिपत

Ans-(D) पानिपत


(Q११) कोणत्या अंतरात संस्थेने उपग्रहाचे डी डॉक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केले आहे?

(A) DRDO

(B) NASA

(C) ISRO

(D) कोणतेही नाही

Ans-(C) ISRO


(Q१२) राष्ट्रीय अभिलेखागार ने कितवा स्थापना साजरा केला आहे?

(A) १३५

(B) १३७

(C) १४०

(D) १४५

Ans-(A) १३५




(Q१३) राष्ट्रीय अभिलेखागार ने कोणते मिशन लाँच केले आहे?

(A) सागर भारत मिशन

(B) इंडिया कृषी मिशन

(C) राष्ट्रीय भारत मिशन

(D) ज्ञान भारतम मिशन

Ans-(D) ज्ञान भारतम मिशन


(Q१४) ज्ञान भारतम मिशन कोणत्या हस्ते लाँच करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) गजेंद्र सिंग शेखावत

(C) नितीन गडकरी

(D) अनुराग ठाकूर

Ans-(B) गजेंद्र सिंग शेखावत


(Q१५) कोणत्या भारतीय नेत्याला मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) एस जयशंकर

(C) राजनाथ सिंह

(D) अरविंद केजरीवाल

Ans-(A) नरेंद्र मोदी


(Q१६) भारताने ट्राइक्लोरा isocyanuric ऍसिड साठी कोणत्या देशावर अँटी डम्पिंग शुल्क लावले आहे?

(A) चीन आणि व्हिएतनाम

(B) जपान आणि जर्मनी

(C) ब्रिटन आणि अमेरिका

(D) चीन आणि जपान

Ans-(D) चीन आणि जपान


(Q१७) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणत्या संघटनेवरील निलंबन मागितले आहे?

(A) भारतीय कुस्ती महासंघ

(B) भारतीय बॉक्सिंग महासंघ

(C) भारतीय क्रिकेट महासंघ

(D) भारतीय हॉकी महासंघ

Ans-(A) भारतीय कुस्ती महासंघ


(Q१८) भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) चेन्नई

(B) बंगळुरू

(C) नवी दिल्ली

(D) इंदौर

Ans-(C) नवी दिल्ली


(Q१९) Shravathi pumped storages हायड्रोलिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याची योजना आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) कर्नाटक


(Q२०) कोणत्या देशाचे सरकार बहूमत गमावल्यामुळे गेले आहे?

(A) तैवान

(B) पेरू

(C) इराक

(D) पोर्तुगाल

Ans-(D) पोर्तुगाल


(Q२१) कोणत्या राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लाँच करण्यात आल्या आहेत?

(A) त्रिपुरा

(B) पश्चिम बंगाल

(C) गोवा

(D) गुजरात

Ans-(A) त्रिपुरा


(Q२२) त्रिपुरा राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आल्या आहेत?

(A) नरेंद्र मोदी

(B) द्रौपदी मूर्मु

(C) जे पी नड्डा

(D) राजनाथ सिंह

Ans-(C) जे पी नड्डा


(Q२३) खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे?

(A) अरविंद कुमार

(B) जॉयमल्या बागची

(C) जे पी नड्डा

(D) केतन पाटील

Ans-(B) जॉयमल्या बागची


(Q२४) महिलांसाठी अस्मिता लोन योजना कोणाद्वारे लाँच करण्यात आली आहे?

(A) RBI

(B) IMF

(C) World Bank

(D) SBI

Ans-(D) SBI


(Q२५) जम्मू आणि काश्मीर सरकारने ने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) पहलगाम

(B) गुलमर्ग

(C) काश्मीर

(D) बांगस घाटी

Ans-(D) बांगस घाटी


Share:

Current Affairs Questions and Answers 15th March 2025

 Current Affairs 15th March 2025 : चालू घडामोडी १५ मार्च २०२५

Q१) जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १५ मार्च


(B) १५ मार्च


(C) १५ मार्च


(D) १५ मार्च


Ans-(A) १५ मार्च


(Q२) वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे?


(A) पंढरपूर


(B) तुळजापूर


(C) शिर्डी


(D) अक्कलकोट


Ans-(C) शिर्डी


(Q३) भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे?


(A) डायना एल जी


(B) वृंदा राठी


(C) पूनम यादव


(D) मिताली राज


Ans-(B) वृंदा राठी


(Q४) रोहित शर्मा आयसीसी च्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे?


(A) १


(B) ३


(C) ४


(D) २


Ans-(D) २


(Q५) IPL २०२५ साठी दिल्ली संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?


(A) के एल राहुल


(B) ऋषभ पंत


(C) अक्षर पटेल


(D) शिखर धवन


Ans-(C) अक्षर पटेल


(Q६) शिर्डी येथे वारकरी साहित्य परिषदेचे कितवे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन होणार आहे?


(A) १४


(B) १३


(C) ११


(D) १०


Ans-(B) १३


(Q७) पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?


(A) २


(B) ३


(C) १


(D) ४


Ans-(A) २


(Q८) मार्क कार्नी हे कॅनडाचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?


(A) २१


(B) २३


(C) २५


(D) २४


Ans-(D) २४


(Q९) देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड २०२४ मिळाला आहे?


(A) छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल Airport


(B) इंदिरा गांधी इंटरनॅशनल airport


(C) राजीव गांधी इंटरनॅशनल airport


(D) International airport Pune


Ans-(B) इंदिरा गांधी इंटरनॅशनल airport


(Q१०) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये कोणी सर्वाधिक पदके जिंकली आहेत?


(A) महाराष्ट्र


(B) बिहार


(C) झारखंड


(D) भारतीय सेना


Ans-(D) भारतीय सेना


(Q११) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये भारतीय सेना ने सर्वाधिक किती गोल्ड मेडल जिंकले आहेत?


(A) ५


(B) ९


(C) ७


(D) ४


Ans-(C) ७


(Q१२) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने किती गोल्ड मेडल जिंकले आहेत?


(A) ३


(B) ५


(C) ७


(D) ९


Ans-(A) ३


(Q१३) खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत?


(A) १४


(B) १५




(C) १७


(D) १३


Ans-(D) १३


(Q१४) February २०२५ ICC player Women OF The month अवॉर्ड कोणाला मिळाला आहे?


(A) स्मृती मानधना


(B) Alana King


(C) बेथ मुनी


(D) हरमनप्रित कौर


Ans-(B) Alana King


(Q१५) फेब्रुवारी महिन्यात ICC player of Women अवॉर्ड मिळणारी Alana King कोणत्या देशाची खेळाडू आहे?


(A) ऑस्ट्रेलिया


(B) न्यूझीलंड


(C) वेस्ट इंडिज


(D) श्रीलंका


Ans-(A) ऑस्ट्रेलिया


(Q१६) Water sustainability conference २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?


(A) मुंबई


(B) चेन्नई


(C) नवी दिल्ली


(D) हैदराबाद


Ans-(C) नवी दिल्ली


(Q१७) होळी ला कोणत्या राज्यात कामन पंडीगई या नावाने ओळखले जाते?


(A) तामिळनाडू


(B) केरळ


(C) राजस्थान


(D) आसाम


Ans-(A) तामिळनाडू


(Q१८) १५ मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?


(A) जागतिक आरोग्य दिन


(B) जागतिक क्रिडा दिन


(C) जागतिक ग्राहक हक्क दिन


(D) जागतिक जल दिन


Ans-(C) जागतिक ग्राहक हक्क दिन


(Q१९) १५ वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा कोणी जिंकली आहे?


(A) राजस्थान


(B) झारखंड


(C) बिहार


(D) गोवा


Ans-(B) झारखंड


(Q२०) मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे?


(A) केरळ


(B) तामिळनाडू


(C) उत्तर प्रदेश


(D) मध्य प्रदेश


Ans-(D) मध्य प्रदेश


(Q२१) चागोस बेटावरुण कोणत्या  दोन देशात वाद आहे?


(A) मॉरिशस आणि ब्रिटन


(B) जपान आणि जर्मनी


(C) चीन आणि भारत


(D) अमेरिका आणि रशिया


Ans-(A) मॉरिशस आणि ब्रिटन


(Q२२) १५ वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?


(A) गुजरात


(B) पंजाब


(C) हरियाणा


(D) गोवा


Ans-(C) पंजाब


(Q२३) कोणत्या राज्यातील कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को tentative वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये सामील करण्यात आले आहे?


(A) झारखंड


(B) छत्तीसगड


(C) हिमाचल प्रदेश


(D) हरियाणा


Ans-(B) छत्तीसगड


(Q२४) इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनला आहे?


(A) अक्षय कुमार


(B) वरून धवन


(C) अजय देवगन


(D) सलमान खान


Ans-(D) सलमान खान


(Q२५) १० ते १६ मार्च २०२५ दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट Awarness week चे आयोजन करण्यात आले आहे?


(A) SBI


(B) IMF


(C) PNB


(D) RBI

Ans-(D) RBI



Share:

IIM Mumbai Recruitment 2025 | Indian Institute of Management Mumbai Recruitment 2025

IIM Mumbai Recruitment 2025


IIM Mumbai Bharti 2025: IIM Mumbai (Indian Institute of Management Mumbai) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Project Assistant. Eligible candidates are directed to submit their application online through https://iimmumbai.ac.in this website. Total Many Vacant Posts have been announced by IIM Mumbai (Indian Institute of Management Mumbai) Recruitment Board, Mumbai in the advertisement March 2025. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement Carefully before Applying. Last date to submit application is 19th March 2025.


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई भरती २०२५.

पदाचेनाव: 

प्रकल्प सहाय्यक.

नोकरी ठिकाण: 

मुंबई.

वयोमर्यादा: 

कमाल वयोमर्यादा ४० वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत: 

ऑनलाइन (ई-मेल).


Important Dates:


Starting Date For Application: 13th March 2025

Last Date For Application: 19th March 2025


Email Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Interested persons may email their CV to sric.tech@iimmumbai.ac.in with a copy to raufiqbal@iimmumbai.ac.in


जाहिरात                                            Click Here

अधिकृत वेबसाईट                             Click Here




Share:

PDKV Akola Bharti 2025: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये गट ड भरती २०२५ | PDKV Group D Recruitment 2025

  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ( गट ड ) भरती २०२५.



पदाचे नाव: 


Important Dates:


Starting Date For Application: 10th March 2025

Last Date For Application: 10th April 2025



जाहिरात                                             Click Here

Apply Online Form अर्ज                 Apply Online

अधिकृत वेबसाईट                             Click Here


Share:

PDKV Akola Bharti 2025: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये भरती २०२५

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ( गट क ) भरती २०२५.


पदाचे नाव: 

1. कनिष्ठ संशोधन सहाय्यक

2. कृषी सहाय्यक (पदवीधर)

3. कृषी सहाय्यक (डिप्लोमा).


Important Dates:


Starting Date For Application: 10th March 2025

Last Date For Application: 10th April 2025



जाहिरात                                             Click Here

Apply Online Form अर्ज                 Apply Online

अधिकृत वेबसाईट                             Click Here


Share:

Total Pageviews

Popular Projects

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.